आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयाशी संबधित हे 20 रोचक तथ्य कदाचित माहिती नसतील तुम्हाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्स, प्रणय, रोमान्स मनुष्य जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. या गोष्टीशिवाय आपण संपूर्ण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही असे म्हटले तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. परंतु याच्याही संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती नसतात. यामागचे एक कारण हे सुद्धा आहे की, वेळोवेळी सेक्स संबंधित पैलूंवर शोध होत राहतात. आज आम्ही तुम्हाला या विषयाशी संबंधित शोध आणि अध्यायनाचे रोचक 20 निष्कर्ष सांगत आहोत. यामुळे तुमचे सेक्स संबंधित ज्ञान वाढेल आणि तुमचे वैवाहिक आयुष्यसुद्धा सुखी होईल.
1. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस सेक्स केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
2. प्रत्येक पुरुष प्रत्येक सात सेकंदात सेक्सचा विचार अवश्य करतो.
3. जास्त सेक्स करणाऱ्या पुरुषांची दाढी अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वाढते.
पुढे जाणून घ्या, सेक्सशी संबंधित इतर 17 रोचक खास गोष्टी...