आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा करण्यापूर्वी या गोष्टी अवश्य वाचा, सर्व शंका होतील दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२१ जून हा दिवस जागतिक याेग दिवस म्हणून साजरा केला जाताे. जगभरात याेगाचे महत्त्व अाता लक्षात येत अाहे. याेगा हा प्रकार काेणत्याही धर्माला वा अध्यात्माला अनुसरुन नसून ताे अाराेग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचाच एक उत्तम प्रकार अाहे, हे अाता सर्वत्र अधाेरेखित हाेते अाहे. त्यामुळेच या दिवशी विविध उपक्रमांनी याेगा या प्रकाराला अापलंस करण्याचा प्रयत्न हाेताना दिसताे. उद्याच्या (दि. २१) याेग दिवसानिमित्त योगा आणि आहाराचा काही संबंध आहे का? योगाचे काही दुष्परिणाम आहेत का? आहार कोणता आणि कधी घ्यावा? योगा कधी करावा? आदी प्रश्न नेहमी विचारले जातात, या प्रश्नांची नेहमी चर्चा होत असते. योगगुरू, प्रशिक्षक यांनाही योगसाधक असे प्रश्न नेहमी विचारत असतात. योगविद्या गुरूकुलचे कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक यांना नेहमी विचारल्या जाणार्‍या योगाविषयीच्या प्रश्नांची त्यांनीच दिलेली उत्तरे.

पुढे वाचा,
योगाभ्यास केव्हा करावा?
व्यायाम आणि योगात काय फरक आहे?
योगाचा दुष्परिणाम आहे का?
महिलांनी योगा कधी करावा?
आजारी माणसाने योगा करावा का?
आहार केव्हा आणि कोणता घ्यावा आणि इतरही प्रश्नांची उत्तरे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...