आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 23 April Saturday Astrological Planet Tithi And Nakshtra Shubh Yog

शनिवारी मोठा आणि खास योग, अपेक्षेपेक्षा तीनपट जास्त होईल फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच कामाचा तीन पटीने जास्त फायदा मिळवून देणारा चमत्कारी योग 23 एप्रिलला जुळून येत आहे. असा योग महिन्यात एकदा किंवा कधीकधी दोनदा येतो. प्रत्येक कामाचे तीन पट जास्त फळ देणाऱ्या या योगाचे नाव त्रिपुष्कर योग आहे. हा योग प्रॉपर्टीशी संबंधित काम सुरु करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या योगामध्ये कोणतेही काम सुरु करू शकता, परंतु यासोबतच थोडेसे सावध राहणे आवश्यक आहे. कारण या दिवशी करण्यात आलेले चुकीचे काम तीन पट जास्त नुकसानसुद्धा करू शकते. शनिवारी जुळून येत असलेल्या या योगामध्ये घर, प्रॉपर्टी आणि वाहन संबंधित काम केल्यास विशेष फायदा होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या...
केव्हा आणि कसा जुळून येतो हा शुभ योग
किती काळ राहील हा योग
कोणते काम केल्यास होईल फायदा
काय केल्यास होणार नाही नुकसान