आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी खा हे 2 ड्राय फ्रूट्स, टाळता येतील हे 3 जीवघेणे आजार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात प्रत्येक वर्षी हार्ट अटॅक, कँसर आणि ब्रेन स्ट्रोकसारख्या आजारांमुळे कोटींच्या संख्येत लोक मरतात. परंतु या आजारांचा धोका टाळण्यामध्ये ड्राय फ्रू्ट्स मदत करु शकतात. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनच्या संशोधनानुसार नियमित ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका 30 टक्के आणि कँसरचा 11 टक्के कमी केला जाऊ शकतो. ड्राय फ्रूट्स ब्रेनला हेल्दी ठेवण्यात महत्त्वाची भुमिका निभावतात. संशोधनात अजून एक गोष्ट समोर आली आहे की, नियमित ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने वजन कमी करणे आणि स्मोकिंगची सवयी कमी करण्यात मदत मिळते...

बर्मिंघम अँड वूमन्स हॉस्पिटल, बॉस्टनच्या संशोधनानुसार दिर्घकाळ ड्राय फ्रूट खाल्ल्याने आपण हेल्दी राहतो आणि मृत्यूचा धोका कमी होतो. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. संगीता मालू सांगतात की, दिवसाची सुरुवात बदाम आणि अखरोट खाऊन केली तर शरीरात दिवसभर एनर्जी टिकून राहते. यासोबतच हार्ट डिसिज, कँसर आणि ब्रेन स्ट्रोक सारखा गंभीर आजार टाळता येऊ शकतो. यासाठी रोज रात्री 4-5 बदाम भिजवा. सकाळी उपाशीपोटी हे सोलून खावे. यासोबत अखरोट घ्या. डॉ. मालू सांगत आहेत ड्राय फ्रूटचे हे कॉम्बिनेश कसे तुम्हाला हेल्दी ठेवण्यात मदत करते...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ड्राय फ्रुट दूर करेल हार्ट प्रॉब्लम...
बातम्या आणखी आहेत...