आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 Tips : खोब-याच्या तेलाने कमी होईल वजन, जाणुन घ्या कसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः खोब-याचे तेल केस आणि स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी यूज केले जाते. परंतु जर हे वेगवेळ्या प्रकारे वापरले तर वजन कमी करण्यात फायदेशीर असते. खोबरेल तेल मेटाबॉलिज्म प्रोसेस बूस्ट करते. यामुळे डायजेशन चांगले होते आणि एक्स्ट्रा फॅट कमी होतात. यामधील फॅटी-अॅसिड वजन कमी करण्यात मदत करते. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीचे चीफ डायटीशियन डॉ. सुनीता राय चौधरी सांगत आहेत खोबरेल तेलाच्या मदतीने वजन कमी करण्याचे 4 सोपे उपाय...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्यासाठी अजून कोणकोणत्या पध्दती आहेत फायदेशीर...