आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातसुध्दा सुंदर, फ्रेश दिसायचेय, अशा प्रकारे धुवा चेहरा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली स्टेप, आपला चेहरा ओला करा, दुसरी स्टेप थोडा फेस वॉश लावा, तिसरी स्टेप पाण्याने धुवून घ्या. आता पर्यंत तुम्ही अशाच प्रकारे चेहरा धुत आला आहात ना.. असो, परंतु तुम्ही ज्या प्रकारे चेहरा धुता ही पध्दत एकदम चुकीची आहे. चेह-याची क्लिंजिंग करणे ही निरोगी आणि चमकत्या त्वचेसाठीचे पहिले पाऊल आहे. जर तुम्ही पहिली स्टेपच चुकीची करत असाल तर नंतर चमकता चेहरा कसा मिळवु शकता? चला तर आज आपण पाहु कोणत्या प्रकारे चेहरा धुतल्याने स्किन हेल्दी राहते...
 
पुढील स्लाई़डवर वाचा... चेहरा धुतांना कोणती काळजी घ्यावी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...