आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 5 दैनंदिन कामे सावकाश करा, घाईघाईत केल्यास बिघडू शकते आरोग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यायाम आणि दैनंदिन कामे जर वेळ वाचवण्यासाठी घाईघाईत केली जात असतील तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. याउलट जर ही कामे सावकाशपणे केली तर अधिक फायदेशीर ठरू शकतात. वेळेअभावी दैनंदिन कामात धावपळ होणे स्वाभाविक आहे, परंतु आरोग्याकडेच दुर्लक्ष केले पाहिजे, हा याचा अर्थ होत नाही. घाईघाईत केलेल्या या कामांमुळे आरोग्याला अनेक कारणांनी नुकसान पोहोचू शकते. कसे ते जाणून घेऊया.

ब्रश करणे -
ज्या लोकांना वेगाने आणि घाईघाईत ब्रश करण्याची सवय असते त्यांचे दात कमजोर होतात आणि हिरड्यांना त्रास होतो. हिरड्यातून रक्त येणे किंवा दात दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. तसेच दातांना सडण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या एनॅमल्सनाही नुकसान पोहोचते. ‘ऑस्ट्रेलियन डेंटल असोसिएशन ओरल हेल्थ कमिटी’च्या प्रमुख पीट ऑलड्रिड म्हणतात, यापासून बचाव करण्यासाठी ब्रश आरामात आणि हळूहळू करावा.

पुढे जाणून घ्या, इतर चार कामांविषयी...