आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही खुर्चीवर क्रॉस लेग बसता का, अवश्य वाचा या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना क्रॉस लेग बसणे कंफर्टेबल वाटते. परंतु वारंवार आणि दिर्घकाळ याच पोझिशनमध्ये बसल्यामुळे आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. यामुळे बॉडी आपल्या नॅचरल शेपमध्ये राहत नाही. ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होऊ शकतात. आम्ही सांगत आहोत क्रॉस लेग बसल्यामुळे होणा-या 5 दुष्परिणामांविषयी...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या क्रॉस लेग बसण्याच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...