आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही वेळो-वेळी पॅरासिटामोल घेता का, होऊ शकात 5 दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताप किंवा अंगदुखीची समस्या असेल तर आपण लगेच पॅरासिटामोल घेतो. अनेक वेळा हे खाल्ल्याने आपल्याला फायदा मिळतो आणि आपण सहज ठिक होतो. परंतु हीच सवय लिव्हर आणि किडनी सारख्या आजारांचे कारण बनू शकते. जर्नल फिजिशियम डॉ. दीपक चतुर्वेदी सांगतात की, एकाच वेळी (500mg)प्रमाण घेतल्याने किंवा वेळो-वेळी औषधे घेतल्याने शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे औषध घेऊ नये. डॉ. चतुर्वेदी सांगत आहेत पॅरासिटामोलचा ओव्हरडोज झाल्यास होणा-या दुष्परिणामांविषयी सविस्तर...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पॅरासिटामोलच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...