आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 Super foods : यांचे सेवन केल्याने दूर होतील गंभीर आजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, पण आहारात काही खास गोष्टी सामील करून देखील तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. या पदार्थांमधून तुम्हाला पोषक तत्त्वे देखील मिळतील.

ब्रोकली :
यातील घटक : ब्रोकलीत व्हिटॅमिन्स सी आणि के असते. तसेच फॉलिक अँसिड, कॅल्शियम आणि फायबर असते.
फायदा : व्हिटॅमिन के ने रक्त शुद्ध होते. कॅल्शियमने हाडे मजबूत होतात.
कसे खावे : इतर भाज्यांसोबत मिक्स करून शिजवून खावे. काबुली चण्याच्या चटणीसोबत देखील खाता येईल.
किती खावे : भाजीत एक वाटी पुरेसे

पुढे जाणून घ्या, इतर खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...