आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 गोष्टींवर द्या विशेष लक्ष, अन्यथा हिवाळ्यात वाढेल वजन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात डेली रुटीनमध्ये अनेक बदल होतात. याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. जर स्वतःला मेंटेन ठेवले नाही तर या वातावरणात वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. हे कंट्रोल करण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत असेच 5 कारण जे हिवाळ्यात वजन वाढण्यासाठी जबाबदार असतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या कोणत्या गोष्टी आहेत, 6 व्या स्लाइडवर वाचा वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स...