आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : अनिद्रेवर मात करून गाढ झोपेसाठी करा हे साधेसोपे घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात अनिद्रा हा असा आजार बनला आहे, ज्यामुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती त्रस्त आहे. याचे मुख्य कारण आजची लाइफस्टाइल आहे. तज्ज्ञ सांगतात की, काही उपायांचा अवलंब केल्यानंतर तुम्हाला गाढ झोप येईल. येथे जाणून घ्या, शांत आणि गाढ झोपेसाठी कोणते उपाय तुम्ही सहजपणे करू शकता.

झोपण्यापूर्वी व्यायाम
याचा अर्थ तुम्ही झोपण्यापूर्वी जीमला किंवा अर्ध्या रात्री मैदानावर खेळण्यासाठी जावे, असा नाही. झोपण्यापूर्वी किंवा डिनरपूर्वी शारीरिक कसरती, जसे की, वॉकिंग किंवा जॉगिंग करा. स्लीप स्पेशलिस्ट हसन सांगतात की, झोपण्यापूर्वी थोडा वेळ आधी केलेल्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीने चांगली झोप लागते. कारण या वेळी केलेली एक्सरसाइज शरीराला रिलॅक्स करते.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढल स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)