आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Silent Killer आहे हे 5 पांढरे पदार्थ, ओळखा हे 10 धोके...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश मेडिकल जर्नल रिसर्चनुसार पांढरे तांदूळ जास्त खाल्ल्याने डायबिटीजची शक्यता वाढू शकते. फक्त पांढरे तांदूळ नाही तर असे अनेक पदार्थ आहेत ज्यांना सायलेंट किलर म्हटले जाते. हे जास्त खाल्ल्याने अनेक आजारांची शक्यता वाढते. राजस्थान आयुर्वेदिक यूनिव्हर्सिटी, जोधपुरमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अरुण दधीज सांगत आहेत, अशाच 5 पदार्थांविषयी आणि त्याच्या धोक्यांविषयी सविस्तर...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच व्हाइट फूड्सविषयी आणि त्यांच्या दुष्परिणामांविषयी...