आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केसांना होते नुकसान, जाणुन घ्या काय करावे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे हेल्थ प्रॉब्लम्स होतात. यामधील एक केसांची समस्या असते. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचा परिणाम आपल्या केसांवर होते. यामुळे केस गळती, ड्राय आणि पातळ होण्यासारखी समस्या होते. ही कमतरता पुर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन आणि मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. डायटीशियन अमिता सिंह सांगत आहेत अशाच 5 व्हिटॅमिन्स ज्याच्या कमतरतेमुळे केसांना कोणते नुकसान पोहोचू शकते. यासोबतच या व्हिटॅमिन्सच्या पुर्तीसाठी काय खावे याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याची कमतरता दूर करण्यासाठी कोणकोणते पदार्थ खावे...