आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवाढव्य पोट झटपट कमी करायचे ना, वापरा मधाचे हे 5 चमत्कारी उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक प्रयत्न करुन देखील जर वाढलेले पोट कमी होत नसेल तर मधाचा उपयोग करणे योग्य ठरु शकते. कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय असे करता येऊ शकते. मधाचे सेवन करुन शरीरातील फॅट बर्न करता येऊ शकतात. या पाच पध्दतींचा वापर केल्यास तुम्ही अल्पावधीत आपले पोट कमी करु शकता.
1. ब्राउन ब्रेड मधासोबत खा
जर तुम्हाला खरेच पोट कमी करायचे असेल तर आपल्या डिनरमध्ये थोडे बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही डिनरमध्ये ब्राउन ब्रेड आणि मधाचा वापर करु शकता. ब्राउन ब्रेडला मधाचा पातळ थर लाऊन तुम्ही खाऊ शकता. हे कॅलरी कमी आणि एनर्जी जास्त देते. तसेही रात्री हलके जेवण करणे फायदेशीर असते.
पोटाची चरबी झटपट कमी करण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा...