आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणाने त्रस्त आहात, तर मग जाणून घ्या या 6 गोष्टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला असो वा पुरूष नेहमी आपल्या लठ्ठपणामुळे त्रस्त असतात. ते आपल्या अयोग्य आहार आणि राहणीमानाच्या सवयींने लठ्ठपणाचे शिकारी होतात. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते. सौंदर्यासाठीसुध्दा लठ्ठपणा खूप धोकादायक असतो.
याव्यतिरिक्त लठ्ठ लोक आपल्या राहणीमानासाठीसुध्दा अस्वस्थ असतात. त्यांना काय परिधान करावे यात खूप गोंधळ असतो. विशेष म्हणजे महिला आपल्या सौंदर्य आणि राहिणीमानासाठी सर्वात जास्त चिंतेत असतात. त्यामुळे त्या आपले आवडीचे ड्रेस परिधान करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कोण-कोणत्या कारणांमुळे लठ्ठपणाची समस्यांचे शिकार व्हावे लागते... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या लठ्ठपणा येण्याची 6 मोठी कारणे...