आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिजवलेले बदाम खाण्याचे 6 मोठे फायदे, बॅडकोलेस्ट्रॉल होते दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खावे हा सल्ला अनेक लोक देत असता. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे नेहमी म्हटले जाते. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर इतरही अनेक फायदे होतात. जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे.
भिजवलेले बदाम का खावेत ?
बदाम हे आरोग्यवर्धक असतात. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तल्लख राहते. यामध्ये व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. जर आपण बदाम भिजवून खाल्ले तर यामधील गुणधर्म लवकर शरीरात शोषले जातात. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. यामुळेच बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषकता मिळण्यास मदत होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करु करुन जाणुन घ्या... भिजवलेले बदाम खाण्याचे 6 फायदे...