आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 उपाय : या सोप्या उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानदुखीचा त्रास कोणालाही होऊ शकते. कानात वेदना झाल्यावर आपला मेंदू स्थिर राहत नाही आणि आपण अस्वस्थ होतो. अनेक वेळा इतक्या वेदना होतात की, जेवण करणे, उठणे-बसणे हे सर्व करण्यात त्रास होतो. इंफेक्शनमुळे कानदुखी होऊ शकते. जे अँटीबायोटिक औषधांने दूर केले जाऊ शकते. परंतु अनेक वेळा थंडी, कामात मळ, कानातून निघणारे पाणी यामुळे वेदना होऊ शकतात. तुमची समस्या जास्त गंभीर नसेल तर तुम्ही हा घरगुती उपाय करु शकता.

1. गार किंवा गरम पाण्याने शेकणे
कानात वेदना होत असतील तर बर्फ किंवा गरम पाण्याने कान शेकला जाऊ शकतो. यासाठी एक कॉटनचा कपडा गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि कानाच्या आजुबाजूच्या भागात लावा. तुम्ही गार पाण्याचा वापर करु शकता. फक्त पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कानाच्या वेदना दूर करण्याच्या सोप्या 5 पध्दती...