आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 Health Benefits: कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून दूर ठेवते pineapple

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अननस हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतुंमध्ये उपलब्ध होणारे फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आज आम्ही तुम्हाला अननस खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती देत आहोत.

कॅन्सरपासून बचाव -
अननसामध्ये असलेले ब्रोमोलिन नावाचे तत्व कॅन्सरपासून बचाव करण्यात सहायक ठरते. अनानासावर अनेक संशोधन करण्यात आले असून या सर्वांमध्ये हेच आढळून आले आहे की, अननसात कॅन्सरविरोधी तत्व भरपूर प्रमाणात आहेत.

अननसाचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...