आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 foods मध्ये असते कार्बोहायड्रेट, हे खाल्ल्याने तब्येत राहते ठणठणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी आवश्यक इंधन आहे. यासाठी कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. दैनंदिन आहारामध्ये या पदार्थांचा सामावेश केल्यास व्यक्ती आजारांपासून दूर राहू शकतो. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि तब्येतही ठणठणीत राहते. आज आम्ही तुम्हाला कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या आठ पदार्थांची माहिती देत आहोत.

1- पॉपकॉर्न शरीरासाठी सर्वात उत्तम आहार आहे. वसा आणि सोडियमपासून दूर राहण्यासाठी पॉपकॉर्न खावे. याच्या एक कपमध्ये केवळ 31 कॅलरीज असतात आणि 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते.

2- फक्त एक केळी शरीराला उर्जा देण्यासाठी सक्षम आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी-6 आणि नैसर्गिक साखर असते, जी शरीरातील शंभर पेक्षा अधिक विभिन्न फंक्शन संतुलित ठेवण्यास मदत करते.

पुढे जाणून घ्या, इतर पदार्थांविषयी...