आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान टोचण्यामागचे हे आहेत मोठे कारण,वाचा 7 चमत्कारी फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान टोचणे ही फक्त फॅशन नाही तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात. आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही. यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या मध्यभागी जेव्हा प्रेशर लावले जाते. तेव्हा यामधील सर्व रक्तवाहिन्या अॅक्टिव्ह होतात. आज अनेकांना वाटते की, फॅशनसाठी कान टोचले जातात. परंतु जेव्हा तुम्ही याचे फायदे वाचाल तव्हा आश्चर्यचकीत व्हाल...
मेंदूचा विकास होतो
कानाच्या खालील भारात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणि उजव्या गोलार्ध्दला जोडला जातो. हे मेंदूच्या भागाला अॅक्टीव्ह बनवते. यामुळे जेव्हा मुलांचा मेंदू वाढत असेल तेव्हाच त्यांचे कान टोचावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कान टोचण्याचे फायदे...
बातम्या आणखी आहेत...