आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात राहा हे 7 पदार्थ, श्वासाच्या आजारांपासन राहाल सदैव दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंग्स हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या डायटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. यामधील अँटीऑक्सीडेट्स आणि जिंजेरॉल्स ऑक्सीजन बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवण्यात मदत करतात. हे खाल्ल्याने श्वासंबंधीत आजार दूर करण्यात मदत मिळते. आज आपण अशाच काही हेल्दी पदार्थांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...