आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित खा हे 10 पदार्थ, फक्त एका महिन्यात वाढेल तुमचे वजन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पुरुषाला हेल्दी वजन मेंटेन करण्यासाठी एका दिवसात 2200 ते 2600 कॅलरीची गरज असते. जर वजन वाढवायचे असेल तर यापेक्षा जास्त कॅलरीचे भोजन घ्यावे लागेल. परंतु आपल्यापैकी अनेक लोक आवश्यक तेवढी कॅलरी घेऊ शकत नाही. परंतु वजन न वाढण्याचे फक्त येवढेच कारण नाही. यासोबतच अनेक कारणे असू शकतात. फक्त ती कारणे ओळखण्याची गरज आहे. आज आपण अशाच 7 कारणांविषयी जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही कारणांविषयी सविस्तर माहिती...