आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरफडचे फक्त फायदेच नाहीत तर आहे हे 7 दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातो, यात असलेले इतर गुण विविध आजारांवर सुद्धा गुणकारी ठरतात. परंतू शुद्ध स्वरूपातील कोरफडीचा गर प्रमाणापेक्षा अधिक पोटात गेल्यास तुम्हांला त्रासदायक ठरण्याची लक्षणं आहेत. म्हणूनच अशा औषधांचा तुम्ही वापर करत असल्यास थोडी दक्षता घेणे गरजेचे आहे.
ब्लड शुगर लेवल कमी होते
कोरफडीमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. तसेच तुम्हांला हाइपोग्लाइसेमिया (hypoglycaemia) चा त्रास असल्यास कोरफडीचा गर घेण्यापूर्वी अवश्य विचार करावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा कोरफडीचे 5 दुष्परिणाम कोणते...