आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची स्किन देते या 7 आजारांचे संकेत, यांना करु नका इग्नोर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा शरीरातील हार्मोन्स बॅलेंस खराब होते. काही बॉडी फंक्शन बिघडतात, तर याचा परिणाम सर्वात अगोदर स्किनवर दिसतो. स्किन बॉडीच्या सर्व अंगांना प्रोटेक्ट करते. ओलोवा टिकवून ठेवते. बॉडीच्या टेम्परेचरला नॉर्मल करते. याव्यतिरिक्त शरीराचे अनेक अवयव महत्त्वाची भूमिका निभावतात. यामुळे जेव्हा बॉडीमध्ये कोणत्याही गोष्टीचे बॅलेंस बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम सरळ स्किनवर पडतो. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नितिन पंड्या सांगत आहेत, स्किनसंबंधीत काही असे संकेत जे सिरियस हेल्थ प्रॉब्लमकडे इशारा करतात. यांना अवॉइड करु नका.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा 6 कंडिशन विषयी सविस्तर माहिती...