आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी खाल्ल्यानेही वाढू शकते वजन, असेच 10 तथ्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओव्हरईटिंग, जास्त कॅलरीचे पदार्थ खाणे आणि अॅक्टिव्ह न राहिल्याने लठ्ठपणा वाढतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु हे सर्व अवॉइड करुनही अनेक लोकांचे वजन वाढतच असते. यूनिव्हर्सिटी ऑफ राचेस्टर मेडिकल सेंटर, न्यूयॉर्कचे एक्सपटर्स् म्हणतात की, अनेक प्रयत्न करुनही तुमचे वजन कमी होत नसेल तर यामध्ये काही दूसरे कारण असू शकते. तुम्ही ही कारणे जाणुन घेतली तर वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. आज आपण अशाच काही कारणांविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 9 कारणांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)