आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Things Never Eat It With Milk Or Milk Use Will Harm

दुधासोबत करू नका हे 7 काम नाही तर दुध फायदा नाही नुकसान करेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकांना दूध पिणे आवडत नाही. अनेकांना तर दुध पाहुनच ओकारी येते. तर दुधावरच्‍या सायीची चव काहींना विचित्र वाटते. परंतु, या दुधामध्‍ये प्रचंड गुण आहेत. नियमित दुध पिणे आरोग्‍यासाठी चांगलेच असते.

दुध पृथ्वीवरील साक्षात अमृत आहे. हे सर्वोत्तम पेय तसेच खाद्यपदार्थांमध्ये संपूर्ण व सर्वश्रेष्ठ आहाराबरोबरच मौल्यवान औषधही आहे. मनुष्याची शारीरिक, मानसिक तसेच अध्यात्मिक शक्ती वाढवणारा दुधासारखा दुसरा आहार नाही.

परंतु दुधाचे सेवन करण्यापूर्वी पुढील गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या...