आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Benefits Of Eating Curry Leaves, Divya Marathi

डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे कडीपत्ता, जाणून घ्या 7 फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहजपणे मिळणाऱ्या कडीपत्त्याचा वापर विशेषतः भाजीमध्ये व डाळीला तडका मारण्यासाठी केला जातो. दक्षिण भारतीय पदार्थ सांबर, रसम यामध्ये या पानांचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. या पानांमध्ये स्वयंपाकाची चव वाढवण्यासोबतच विविध औषधी गुण आहेत. एका संशोधनानुसार 100 ग्रॅम कडीपत्त्यामध्ये 66 टक्के मॉइश्चर, 6.1 टक्का प्रोटीन. 1 टक्का वसा. 16 टक्के कार्बोहायड्रेट, 6.4 टक्के मिनिरल वॉटर आढळून येते. कडीपत्ता पोटासाठी खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कडीपत्त्याचे काही खास उपाय सांगत आहोत...

डायबिटीज नियंत्रणात ठेवतो
कडीपत्त्यामध्ये अँटी-डायबिटिक एजंट असतात. हे शरीरातील इन्सुलिनला प्रभावित करून रक्तातील साखरेच्या लेव्हलला कमी करतात. तसेच यामध्ये उपलब्ध असलेले फायबरसुद्धा डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.

असा करावा वापर - जेवणात कडीपत्त्याचा वॉर वाढवावा किंवा तीन महिने दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्यास लाभ होईल. कडीपत्ता लठ्ठपणा कमी करून डायबिटीज दूर करू शकतो.
कडीपत्त्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)