आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert ! जर तुमचे डायजेशन खराब राहते, तर असू शकतात हे 8 आजार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायजेशन खराब असल्याने पोटदुखी आणि गॅस निर्माण होणे कॉमन संकेत आहे. परंतु हा संकेत इतर आजारांचाही असू शकते. या कॉमन संकेतांसोबतच इतर संकेत जाणुन घेतले तर आपल्याला आजारांविषयी कळू शकते. गेस्ट्रॉलॉजिस्ट डॉ. अरविंद नामदेव सांगत आहेत अशाच 8 आजारांविषयी सविस्तर माहिती, जे आजार खराब डायजेशनमुळे होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोटात गॅस होण्याच्या इतर संकेतांविषयी सविस्तर माहिती...