आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पस्तीशीनंतर हे 8 पदार्थ खाण्याचे टाळा, तुम्ही राहाल दिर्घकाळ तरुण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ आणि वयानुसार आपली आवड-निवड बदलत राहते. त्याच प्रकारे शरीराच्या गरजा बदलत राहतात. आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीराला वयाच्या प्रत्येक पायरीवर विविध खाद्य पदार्थांची गरज असते. यामुळे वयासोबतच आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. वयाच्या 35 वर्षांनंतर शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. लवकर थकवा येतो आणि तुम्ही जीवनातील परिपक्त पायरीवर प्रवेश करता. हाडांमधील कॅल्शियम कमी होते. केस पांढरे होतात आणि रक्तप्रवाहाच्या समस्या होतात. यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, हे फुड वयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका. चला तर मग पाहुया हे कोणते पदार्थ आहेत...
पुढील स्लाईडवर वाचा... वयाच्या पस्तीशीनंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत...