आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पस्तीशीनंतर जास्त खाऊ नका हे 8 पदार्थ, होऊ शकते हेल्थ प्रॉब्लम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वयासोबत अनेक आरोग्य समस्या वाढतात. जेव्हा आपले वय 35 पेक्षा जास्त होते तेव्हा ही समस्या जास्त वाढते. हे टाळण्यासाठी आपण काही गोष्टी अवॉइड करणे गरजेचे असते. बॉम्बे हॉस्पिटल जनरल फिजिशियन डॉ. मीनष जैन सांगत आहेत अशाच 8 गोष्टींविषयी ज्या वयाच्या 35 नंतर अवॉइड करायला हव्या...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पस्तीशीनंतर काय अवॉइड करावे...
बातम्या आणखी आहेत...