आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातून एकदा खा मक्याचे कणीस, मिळतील हे 8 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजाच निराळी असते. या दिवसात हे सहज उपलब्ध होते. परंतु याचे आरोग्य फायदे तुम्हाला माहिती नसतील. यामधील आयरन, फायबर, कॉपर, व्हिटॅमिन बी12, फोलिक अॅसिड, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम सारखे तत्त्व बॉडीला अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देतात. आठवड्यातून 1 किंवा 2 कनीस खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. संगीता मालू सांगत आहेत याच्या 8 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मक्याचे कणीस खाण्याच्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...