आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज प्यावे जिरे आणि काळी मिरीचे दूध, होतील हे 8 खास फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिरे आणि काळी मिरी सामान्यतः स्वयंपाकात मसाला रूपात जास्त प्रमाणात वापरले जातात. हे दोन्ही पदार्थ वेळ पडल्यास औषधीचेसुद्धा काम करतात. हे दोन्ही मसाले एकत्र करून याचे मिश्रण दुधात टाकून घेतल्यास यामधील मिनरल्स आपल्या शरीराला विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. बी.एस. राठोड आपल्या काळी मिरी आणि जिरे दुधाचे असेच 8 फायदे सांगत आहेत.

असे तयार करावे काळी मिरी आणि जिरे दूध
अर्धा चमचा जिरे आणि 4-5 काळी मिरी बारीक करून घ्याव्यात. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधामध्ये हे मिश्रण टाकून हे दूध प्यावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या दुधाचे इतरही खास फायदे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...