आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेस्ट पेन असू शकतो या 8 आजारांचा संकेत, करु नका इग्नोर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेस्ट पेन एक सामान्य समस्या आहे. या वेदना कमी असो किंवा तीव्र याला इग्नोर करु नका. सामान्यतः चेस्ट पेन हार्ट प्रॉब्लमुळे होतो असे समजले जाते. परंतु याचे कनेक्शन इतर आजारांसोबत असू शकतात. फिजीशियन डॉ. संदीप शर्मा अशा आजारांविषयी सांगत आहेत ज्यामुळे चेस्ट पेनची समस्या निर्माण होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही संकेतांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...