आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हेड्सची समस्या झटपट दूर करण्याचे 8 घरगुती उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॅक हेड्स असो किंवा व्हाइट हेड्स हे चेह-याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. व्हाइट हेड्स हे पुरळ येण्याचाच एक प्रकार आहे. स्किन पोर्सवर ऊन, धूळ आणि पोल्यूशन जमा झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. ही समस्या नाक, गाल, फोरहेड आणि कानावर होते. आज आपण व्हाइट हेड्स दूर करण्याचे घरगुती उपाय जाणुन घेणार आहोत.
बेसन
बेसन त्वचेची आतून स्वच्छता करते. बेसन हे डेड स्किनची समस्या दूर करण्यासोबत चेह-याचा रंग उजळवते. व्हाइट हेड्सची समस्या झाल्यावर याचा जास्तीत जास्त वापर करा.
वापर
- बेसनमध्ये दही आणि हळद मिसळून याची चांगली पेस्ट बनवा.
- चेह-यावर लावून सुकू द्या आणि पेस्ट काढण्यासाठी गार पाण्याचा वापर करा.
- आठवड्यातून 2-3 वेळा याचा वापर करा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन व्हाइट हेड्स दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय जाणुन घ्या...
बातम्या आणखी आहेत...