लाइफस्टाइलमध्ये बदल, वाढते वय, न्यूट्रिएंट्सची कमतरता, एक्सरसाइज न करणे आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे बॉडीमध्ये हार्मोन्स इम्बॅलेंस होतात. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. जर तुम्ही योग्य वेळी हे संकेत ओळखले तर या समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. हार्मोनल डिसिज स्पेशलिस्ट डॉ. सुनील एम. जैन सांगत आहेत हार्मोनल इम्बॅलेंस झाल्यामुळे बॉडीवर होणा-या 10 प्रभावांविषयी सविस्तर...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्मोनल इम्बॅलेंसचे काही संकेत...