आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 WORKOUTS हे केल्यास तुम्हाला जिमला जाण्याची गरज नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

पावसाळ्यात तुमचे रोजचे प्लानिंग बिघडू शकते. यामध्ये शॉपिंगला जाणे, जिम, मित्रांना भेटणे अथवा डेटवर जाणे. पावसामुळे रेग़्य़ुलर फिटनेस एक्सरसाइज देखील मिस होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात देखील तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी आम्ही तुम्हाला 8 व्यायाम सांगणार आहोत. हे व्यायाम तुम्ही घरातल्या-घरात करु शकणार आहात.
1- योगा

योगा तुम्ही घरात देखील करु शकता. योगा केल्याने श्वासासंबधी समस्या दूर होण्यास मदत होते. पावसाळ्यात सगळ्यांना श्वासाचा त्रास होण्याची भीती असते. त्यामुळे रोज प्राणायाम केल्यास फायदा होतो. तसेच प्राणायमासोबत पाच वेळा सूर्यनमस्कार घातल्याने फायदा होतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर वर्कआउट्सबद्दल....