आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात हानिकारक 8 पदार्थ, यामुळे होऊ शकते तुमचे आरोग्य खराब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दिवसभरात हजारो पदार्थाचे सेवन करत असतो ज्यामुळे त्याचा शरिरावर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते. बर्‍याच जणांना ऑफिसमध्ये काम करताना चिप्‍स,बर्गर,कोल्‍ड ड्रिंक खाण्याची सवय असते. या पदार्थांमुळे तुमचे स्वास्थ खराब होवू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे आरोग्य खराब होवू शकते. या खाद्य पदार्थांमुळे तुमची रोग प्रतिकारक क्षमता कमजोर होण्याची शकते. ज्यामुळे तुमची जाडी वाढू शकते.