आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी ट्राय कराव्यात 8 Tips, मिळेल Women सारखी नॅचरल स्किन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्वचेला चांगला आणि नॅचरल लुक मिळावा असे प्रत्येक महिलेला वाटत असते. परंतु जर पुरुषांना इच्छा असेल तर त्यांनासुध्दा नॅचरल स्किन मिळू शकते. मॅक्स हेल्थ केयरचे डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अपूर्व जैन सांगत आहेत अशाच 8 टिप्स ज्या नॅचरल आणि हेल्दी स्किन मिळवण्यासाठी मदत करतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांची स्किन नॅचरल आणि हेल्दी ठेवण्याच्या टिप्स...