आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओठांवरुन ओळखा किती हेल्दी आहात तुम्ही, हे आहेत 8 संकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओठ आपले सौंदर्य वाढविण्याचे काम करतात. परंतु अनेक यावेळा यामध्ये इन्फेक्शन आणि आजारामुळे बदल येतात. ओठांच्या काही संकेतावरुन आपण ओळखू शकते की, आपल्याला कोणती आरोग्य समस्या आहे. न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सांगत आहेत अशाच 8 संकेतांविषयी ज्यामुळे हेल्थ प्रॉब्लम जाणुन घेतल्या जाऊ शकतात.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओठांच्या समस्या आणि त्यांचे संकेत...
बातम्या आणखी आहेत...