आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या पोटात गॅस होतात, तर चुकूनही करु नका ही 8 कामे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात पोटात गॅस होणे ही सामान्य गोष्ट आहे. या समस्येचे अनेक कारणे असू शकतात. टागोर हॉस्पिटल अँड हार्ट केयर सेंटर, जालंधरची डायडिशियन डॉ. मोनिषा सिक्का सांगत आहेत असेच 8 काम, ज्यामुळे पोटात गॅस होतात. जर हे अवॉइड केले तर ही प्रॉब्लम टाळता येऊ शकते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते काम केल्याने वाढते गॅसची प्रॉब्लम...