आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र आणि दुर्लभ 8 आजार, वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या आधुनिक युगात मेडिकल सायन्सने खूप प्रगती केली आहे, परंतु आजही मनुष्याच्या शरीराविषयी विविध गोष्टी रहस्य बनून कायम आहेत. त्यामधीलच काही Mental Disorders जे ऐकायला जेवढे विचित्र वाटतात त्यांचे लक्षण आणखीनच विचित्र आहेत. जगभरातील काही निवडक लोकच या Disorders ने ग्रासित आहेत. मनुष्याचा मेंदू आजही एक रहस्य आहे आणि कॉम्प्युटरपेक्षा जलद चालणाऱ्या या अवयवाच्या वायरिंगमध्ये थोडासा जरी प्रॉब्लेम आला तर अशाप्रकारचे आजार निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही Disorders विषयी सांगत आहोत.

Sexsomnia
हा disorder तर एकदम विचित्र आहे. या आजाराने ग्रासित लोकांना झोपेत सेक्स करण्याची सवय असे. उदा. काही लोक झोपेत चालतात किंवा बोलतात. ठीक त्याचप्रमाणे Sexsomnia ने ग्रासित लोक झोपेमध्ये सेक्स करतात. डोळे उघडल्यानंतर त्या व्यक्तीला झोपेत त्याने काय केले हेसुद्धा लक्षात राहत नाही.

अशाच इतर 7 विचित्र आजारांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...