आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणशक्ती तल्लख हवी असे तुम्हालाही वाटते ना, मग स्वतःला द्या फक्त 20 मिनिटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिर्घकाळ काम केल्याने, योग्य डायट न घेतल्याने आणि स्ट्रेसचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे आपली मेमरी कमजोर होते. ही समस्या दूर करण्यासाठी काही असे योगासन आहेत जे नियमित केल्याने ब्रेन फंक्शन्स चांगले होतात. यासाठी आपण रोज फक्त 20 मिनिटे स्वतःला द्यायला हवी. योग इंस्ट्रेक्टर रत्नेश पांडे सांगत आहेत अशाच 8 योगासनांविषयी, जे नियमित करुन मेमरी पावर वाढवण्यात मदत मिळू शकते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेमरी पावर वाढवणा-या योगासनांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...