आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त नारळपाणी सेवन करणे असते हानिकारक, वाचा 9 दुष्परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील फूड स्टोर्समध्ये नारळपाण्याची चलती आहे. ताजे हिरवे नारळ जसे दिसायला ताजे असते त्याच प्रमाणे ते शरीरालादेखील चांगले आहे. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, नारळपाण्याचे काही वेळी दुष्परिणामदेखील होतात. चला तर मग पाहुया नारळ पाण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत.

1. ब्लड प्रेशर वाढू शकते
नारळाच्या पाण्यात उच्च प्रमाणात सोडियम असते. बहुतेक लोक सोडीयमचे प्रमाण न जाणुन घेताच नारळपाणी सेवन करता. खरे तर हृदय रोग आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी हे पाणी जास्त सेवन करणे टाळले पाहीजे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या नारळपाणी पिण्याचे 8 दुष्परिणाम कोणते...