आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा खाल्ल्याने पिंपल्स कमी होतात आणि त्वचा आकर्षक बनते, जाणून घ्या 9 बहूउपयोगी फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइफस्टाइल डेस्क: याच्या वास तुम्हाला जरासुध्दा आवडत नसेल, याला कापल्याने तुमच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतील, तरीही कांद्याशिवाय जगातील कोणतेही खाद्यपदार्थ अर्धवटच वाटायला लागतात. केवळ भाजी म्हणूनच नाही, तर कांद्याचे पराठे आणि सलादसुध्दा खुप आवडीने खाल्ले जातात. काही लोक याच्या वासामुळे खाण्यात कांदा वापरत नाही, मात्र आज आम्ही तुम्हाला या कांद्याचे काही फायदे सांगणार आहोत, ज्यांना वाचल्यनंतर तुम्ही कांद्याला कधीच नाही म्हणणार नाही...

1 - काळे डाग आणि तारुण्य पिटीका (पिंपल्स) कमी करते
कांद्यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि एँटीसेप्टीक गुण असल्याने कांद्याचे सर शरीरावरील काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते. यासाठी कांद्या बारीक कापून त्याला त्वचेवर चोळावे, अन्यथा त्याचा फेस पॅक बनवूनही तुम्हाला लावता येईल.
फेस बॅक बनवण्यासाठी ताज्या दह्यामध्ये कांद्याचा रस मिसळून घ्या. हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर 10 ते 15 लावून ठेवावे. यानंतर चेहरा थंड पाण्याने धूवून घ्यावा. असे वारंवार केल्याने काही दिवसांतच तुमचा चेहरा कोमल आणि आकर्षक दिसायला लागेल. याशिवाय कांदा रोज खाल्याने रक्त साफ होते तसेच त्वचेमध्ये तेज येते.
असे अनेक फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
टीप - सर्व फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे...