आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If You Are Suffering From Migraine Problem Or Headache, Then Mustard Seeds Can Be Of Great Help.

मोहरीचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी होते दूर, वाचा 8 फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
भारतातील प्रत्येक घरामध्ये मोहरीला खुप महत्त्व आहे. ब्रासिका नाईग्र असे मोहरीचे वनस्पती नाव आहे. तसेच याला काळी मोहरी म्हणून देखील ओळखले जाते. आदिवासी भागांमध्ये याचा वापर मसाल्याच्या स्वरूपात तसेच अनेक हर्बल उपायांसाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला आदिवासी मोहरीचा वापर औषध म्हणून कसा करतात याबद्दल सांगणार आहोत.
1 डोके दुखी थांबते
मोहरीच्या बीपासून तयार करण्यात आलेला लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखीच्या त्रासापासून तत्काळ आराम मिळण्यास मदत होते. काही आदिवासी भागांमध्ये या लेपामध्ये कापूर देखील मिसळला जातो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर टिप्स...