आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दातांना दिर्घकाळ मजबूत ठेवायचे असल्यास,करु नका या 9 चुका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण रोज नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे दातांना नुकसान पोहोचत असते. या चुका हिरड्या आणि दातांच्या आरोग्यासाठी खुप हानिकारक असतात. आज दात किडन्याची आणि ठिसूळ होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही समस्या दूर करणे खुप गरजेचे आहे. परंतु याआगोदर ही समस्या कोणत्या कारणामुळे होत आहे हे अवश्य जाणुन घ्यावे. आज आपण अशा काही चुकांविषयी जाणुन घेऊ ज्या टाळल्यास आपले दात दिर्घकाळ मजबूत राहू शकतील.
पुढील स्लाईवडर क्लिक करुन जाणुन घ्या आपण रोज कोणत्या चुका करतो...