आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त अर्ध्या लिंबूने ग्लो करेल चेहरा, केस होतील काळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबूमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात. जे सौंदर्य उजळवण्यात आणि घरातील कामं सोपे करण्यासाठी यूजफूल आहेत. यासाठी फक्त लिंबूच्या अर्ध्या भागाची गरज आहे. ब्यूटी एक्सपर्ट शमा खान याला स्किन आणि केसांसाठी फायदेशीर मानते. शमा सांगत आहेत याच्या ब्यूटी टिप्स. यासोबत घराच्या कामांमध्ये लिंबूचा वापर कसा करावा...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सौंदर्य उजळ करण्यासाठी कशा प्रकारे करावा लिंबूचा वापर, यासोबतच इतर यूज...
बातम्या आणखी आहेत...