आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु पिऊन तात्काळ झोपल्याने शरीरावर होतात हे 9 साइड इफेक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना वाटते की, रात्री दारु पिऊन झोपल्यानंतर त्यांना चांगली झोप येईल, परंतु असे नसते. जर्नल फिजिशियन डॉ. कुशाग्र कुमार सांगत आहेत की, दारु प्यायल्यानंतर शरीर थोडा वेळ रिलॅक्स होते. परंतु बॉडीवर याचा वाईट परिणाम होतो. जर तुम्ही दारु पिता, तर रात्री उशीरा पिऊ नका. कारण दारु प्यायल्यानंतर लगेच झोपल्याने नुकसान होऊ शकते. दारु पिऊन झोपल्यानंतर काय साइड इफेक्ट्स होतात ते आपण आज जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...