आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी स्टोनचे आहेत हे 9 संकेत, तात्काळ घ्या डॉक्टरांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनी स्टोन म्हणजे यूरिन सिस्टमचा एक आजार आहे. हे बॉडीमध्ये पाण्याची कमतरता किंवा कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यामुळे होते. किडनीमध्ये स्टोन्स हळु-हळू तयार होतात. ज्यावेळी हे स्टोन मोठे होतात. तेव्हा किडनी किंवा यूरिनरी सिस्टममध्ये याच्या मूव्हमेंटमुळे तीव्र वेदना, वारंवार उल्टी येणे यांसारख्या समस्या होतात. आजार कळाल्याबरोबर सुरु करा उपचार...
मेदांता द मेडिसिटी, दिल्ली हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर आणि हेड ऑफ इंड्योरोलॉजी अँड रोबोटिक सर्जरी डॉ. मानव सूर्यवंशी सांगतात की, किडनी स्टोनचे संकेत पाहून त्यावर तात्काळ उपचार सुरु केले, तर  हे सहज कंट्रोल केले जाऊ शकते. डॉ. मानव सांगत आहेत किडनी स्टोनच्या संकेतांविषयी, जे कधीच इग्नोर करु नये अन्यथा त्रास वाढू शकतो...

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या किडनी स्टोनच्या संकेतांविषयी सविस्तर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...